आभाळ खुले वर सुगरणीने बांधले झुले. आभाळ खुले वर सुगरणीने बांधले झुले.
अरे खोप्या मंदी खोपा... अरे खोप्या मंदी खोपा...
सुगरणीचा घास शांतीचा वास जीव टांगूनी स्वता: झुलत राही बाळाला पाही सुगरणीचा घास शांतीचा वास जीव टांगूनी स्वता: झुलत राही बाळाला पाही
इवल्या चोचीच्या साह्याने सुगरणीने खोपा बांधला। इवल्या चोचीच्या साह्याने सुगरणीने खोपा बांधला।
खोपा तो सुरेख बंगला भासतो खोपा तो सुरेख बंगला भासतो
मीच पाहिलेले स्वप्न, मीच विणलेला खोपा... खोप्यात या माझ्या परी अशी अनोळखी मी... मीच पाहिलेले स्वप्न, मीच विणलेला खोपा... खोप्यात या माझ्या परी अशी अनोळखी मी....